हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत

बारा उपाययोजना आणि सवलती लागू हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी) :- राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून या तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी बारा उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश आहे. हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि वसमत या तालुक्यांमधील परिस्थितीबाबत तत्काळ पंचनामे…

Read More

मिलन डे नावाच्या मटक्यावर कळमनुरी पोलिसांचे दोन ठिकाणी छापे; 14450 व 8930रु चा मुद्देमाल जप्त

कळमनुरी (तालुका प्रतिनिधी):- कळमनुरी (तालुका प्रतिनिधी):- पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांनी कळमनुरी पोलीस स्टेशन चा कारभार हाती घेतल्यानंतर अनेक अवैध धंद्याचे धाबे दणाणले असून चोरी छुपके चाललेल्या मटक्यावर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी विविध दोन ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले. या प्रकरणी मिलन डे नावाचा मटका चालवणाऱ्या विरुद्ध गुन्हे…

Read More

बेकायदेशिररित्या व आवश्यक परवानगी न घेता सुरु असलेली विटभट्टी बंद करण्याची मागणी

(सय्यद अजहर)शहरात बेकायदेशिररित्या व आवश्यक परवानगी न घेता सुरु असलेली विटभट्टी बंद करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. दि. 23 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कळमनुरी येथील शेत सर्व नं.21/ब, इनाम जामे मस्जीद जमीनीमध्ये हत्येचा फरार आरोपी शेख शकील शेख खलील हे कित्येक वर्षांपासुन फयाजोद्दीन मुखतारोद्दीन सिद्दीकी व…

Read More

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा; जातीय छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी

(परभणी प्रतिनिधी अहमद अन्सारी):-आय. आय. टी. मुंबई येथील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या दुर्दैवी मृत्यूची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून त्यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, तसेच जातीय छळाच्या गंभीर आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय शिक्षणमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन करण्यात आली.साहिल वाकोडे यांच्या कुटुंबीयांनी गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना जातीय अपमान,…

Read More

सेवेचा वारसा जपत शिक्षण आणि समाजकारणाची वाट उजळविणारे डॉ. वजाहत मिर्झा

साधी राहणी, उच्च विचारसरणी अन् सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारे नेतृत्व (डॉ. तौसिफ शेख)कळमनुरी : समाजसेवा ही केवळ शब्दांत नव्हे, तर कृतीतून सिद्ध करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटीचे संस्थाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांनी आपल्या कार्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. वडिलांकडून मिळालेला जनसेवेचा वारसा, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडविण्याची ध्येयवेडी भूमिका…

Read More

कळमनुरी पोलिसांची धडक कारवाई; अवैध वाळू तस्करी करणारे ट्रॅक्टर जप्त

(सय्यद अजहर):- पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांनी कळमनुरी पोलीस स्टेशन चा कारभार हाती घेतल्या नंतर सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर वचक बसविला असून दारू, मटका, जुगार या सह अवैध वाळू तस्करीवर हि लक्ष केंद्रित केले आहे. आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सोडेगाव शिवारात वाळू तस्करी होत असल्याच्या माहितीवरून पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ…

Read More

मुख्य रस्त्याच्या दुतर्फा पाईप ऐवजी सी.सी. नाली करण्याच्या सूचना :- नगराध्यक्षा आश्लेषा आर आर पाटील

(कळमनुरी तालुका प्रतिनिधी):- शहरातील मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे येत असताना, रस्त्याच्या दुतर्फा ड्रेनेजसाठी 24 इंची पाईप टाकण्याचे काम सुरू होते. मात्र पाईपमध्ये कचरा अडकल्यास संपूर्ण ड्रेनेज लाईन ब्लॉक होऊन घाण पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. व्यापारी बांधव व नागरिकांच्या मागणीची दखल घेत, मुख्य बाजारपेठेतील बुडकी नालीपर्यंत पाईप…

Read More

कळमनुरी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न; दोन शे पेक्षा जास्त रुग्णांनी घेतला लाभ

(सय्यद अजहर) ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त कळमनुरी शहरात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाजीम रजवी यांच्या वतीने करण्यात आले होते. आज दिनांक,13 सप्टेंबर रोजी रोशनी ऑप्टिकल कळमनुरी येथे पार पडलेल्या या शिबिरात 200 पेक्षा जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. यातील तपासणी मध्ये शंभर पेक्षा जास्त रुग्णांना ऑपरेशनची आवश्यकता असल्याने त्यांना आठ दिवसात नांदेड…

Read More

कळमनुरी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न;दोनशे पेक्षा जास्त रुग्णांनी घेतला लाभ

(सय्यद अजहर):- ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त कळमनुरी शहरात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाजीम रजवी यांच्या वतीने करण्यात आले होते. दिनांक 13 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या या शिबिरात 200 पेक्षा जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. यातील तपासणी मध्ये शंभर पेक्षा जास्त रुग्णांना ऑपरेशनची आवश्यकता असल्याने त्यांना आठ दिवसात नांदेड येथील रुग्णालयात जाऊन मोफत…

Read More

पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली कळमनुरीत शांतता कमिटीची बैठक

(सय्यद अजहर):- आगामी गणपती व इतर सण उत्सवच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी येथील तहसील कार्यालयातील ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात आज पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये शहरातील व तालुक्यातील गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, मौलाना, तसेच पोलीस पाटील, शांतता कमिटीचे सदस्य, पत्रकार यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक यांनी सहभाग घेतला. सदरील बैठकीत…

Read More